स्वपरिचय:

26-02-2023: MB26

गोष्ट एका जन्माची:

आयुष्य दु:खाने भरलेलं आहे.. तथागत गौतम बुद्ध

आयुष्य अनुभवांनी भरलेले आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या जन्मापासुन ते मृत्यूपर्यंत सुरूच असतात...
त्या अनुभवांतून आपण किती शिकत जातो आणि समाधानी होतो, हे महत्वाचं!
आनंद व दु:ख ह्या गोष्टी मग गौण ठरतात आणि मग आयुष्यात कितीही कष्टप्रद प्रसंग, अनुभव वा अगदी शारीरीक व्यंगही असली तरीही, आयुष्य दु:खाने भरलेलं आहे असं नं वाटता; आपलेच विचार जगण्यासाठी नवी उमेद घेऊन येतात.. आणि आयुष्याचे अनुभव स्वत:ला व इतरांनाही शेवटपर्यंत समाधान अनं आनंदच देतात.

**
तुम्हालाही आपल्या आयुष्याची गोष्ट सांगायची, लिहायची वा लिहून घ्यायची असल्यास माझ्याशी नि:संकोच संवाद साधा.

---

माझा थोडक्यात परिचय: 

👨🏻‍💼 नाव: प्रसाद जनार्दन थळे

📞 मोबाईल क्रमांक: +91 7977325696

ईमेल: prasadjt@gmail.com

मुक्काम: माहीम, मुंबई

*गाव:*  चरी, पेझारी, अलिबाग

माझ्या कामाचं स्वरूप:

मी माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात कुणाला कंप्युटर, लॅपटॉप, सर्वर हवा असल्यास वा त्याची दुरुस्ती वा मायक्रोसोफ्ट विंडोज (Microsoft Windows) वा लायनक्स (Linux) ऑपरेटींग सिस्टम, (Microsoft Office वा इतर)सॉफ्टवेअर इंन्स्टॉलेशन करावयाचे असल्यास, ते रास्त भावात व योग्य प्रकारे करून देतो.

ह्या व्यतिरिक्त मी कुणाही अनुभवी वा विनाअनुभवी  व्यक्तीस नोकरीबद्दल मार्गदर्शन व शक्य तितके (खाजगी क्षेत्रात, technical / non-technical, BPO(training for resume building & interview preparation- lifetime fees of  Rs. 100 only for 1st 100 candidates) / non-BPO) नोकरीचे संदर्भ व शिफारस देण्याचा प्रयत्न करतो.

मी शंभरापेक्षा जास्त मराठी व इंग्रजी कविता लिहिल्या आहेत.

माझं ध्येय हेच आहे की मी १००० वा जास्त मराठी विद्यार्थी ( १०वी, १२वी, पदवीचा अभ्यास करणारे व पदवीधारक) / विविध क्षेत्रातील उद्योजक /  व्यावसायीकांना त्यांचा बायोडेटा (biodata / resume) / त्यांची व्यवसायानुरूप प्रत्येक प्रक्रियेची व कामाची मानक कार्यपद्धत (Standard Operating Procedures (SOP) for each process) आणि सर्व प्रकारची कामाबद्दलची लिखीत कागदपत्रे (technical / non technical / HR / business related) जमेल तितक्या अचुक पद्धतीने लिहून / संपादीत (कमीत कमी १०० रू. किंवा माफक शुल्क  आकारून) करून दिली जातील.

त्यासोबतच ज्या पण व्यक्तींनी माझी सेवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्विकारली असेल त्यांच्या वा त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या आईवडील वा इतर मान्यवर व्यक्तींच्या आयुष्यावरच्या शंभरावर गोष्टी विनामुल्य लिहण्याचा मानस आहे.

प्रसाद थळे - मराठी, इंग्रजी लेखन व संपादन

Ananta Speaks
----------- ------------
"कधीकधी स्वत:बद्दल बोलणं राहुनच जातं..
शब्दांत गुंफलेल्या आपल्या कहाणीतून..
कधीकधी जगही जगणं वा जिंकणंही शिकतं..."

---------------------------------------
*Contact*: +91 7977325696
*email*: prasadjt@gmail.com
---------------------------------------

माझ्या खालील इंस्टाग्राम संकेतस्थळास आवर्जुन भेट द्या.

https://www.instagram.com/ananta.speaks/

Comments

Popular posts from this blog

Peace of mind