स्वपरिचय:
26-02-2023: MB26 गोष्ट एका जन्माची: आयुष्य दु:खाने भरलेलं आहे.. तथागत गौतम बुद्ध आयुष्य अनुभवांनी भरलेले आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या जन्मापासुन ते मृत्यूपर्यंत सुरूच असतात... त्या अनुभवांतून आपण किती शिकत जातो आणि समाधानी होतो, हे महत्वाचं! आनंद व दु:ख ह्या गोष्टी मग गौण ठरतात आणि मग आयुष्यात कितीही कष्टप्रद प्रसंग, अनुभव वा अगदी शारीरीक व्यंगही असली तरीही, आयुष्य दु:खाने भरलेलं आहे असं नं वाटता; आपलेच विचार जगण्यासाठी नवी उमेद घेऊन येतात.. आणि आयुष्याचे अनुभव स्वत:ला व इतरांनाही शेवटपर्यंत समाधान अनं आनंदच देतात. ** तुम्हालाही आपल्या आयुष्याची गोष्ट सांगायची, लिहायची वा लिहून घ्यायची असल्यास माझ्याशी नि:संकोच संवाद साधा. --- माझा थोडक्यात परिचय: 👨🏻💼 नाव: प्रसाद जनार्दन थळे 📞 मोबाईल क्रमांक: +91 7977325696 ईमेल: prasadjt@gmail.com मुक्काम: माहीम, मुंबई *गाव:* चरी, पेझारी, अलिबाग माझ्या कामाचं स्वरूप: मी माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात कुणाला कंप्युटर, लॅपटॉप, सर्वर हवा असल्यास वा त्याची दुरुस्ती वा मायक्रोसोफ्ट विंडोज (Microsoft Windows) वा लायनक्स (Linux) ऑपरेटींग सिस्टम,...